सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून 'Levasangh Matrimony' हे ॲप डाऊनलोड करा. ॲपमध्ये तुमची संपूर्ण माहिती भरून नवीन प्रोफाईल तयार (Create) करा. तुमचे प्रोफाईल तयार होताच तुमची ऑनलाईन नोंदणी पूर्ण होईल व तुमचे नाव सूचीसाठी पात्र ठरेल.

ऑनलाईन नोंदणी करताना फक्त ५० रुपये (One-time Profile Fee) इतके एकवेळचे शुल्क आकारले जाईल

होय, तुम्ही ॲपच्या 'Profile' सेक्शनमध्ये जाऊन तुमचे प्रोफाईल स्वतः डिलीट करू शकता.

होय, तुम्ही 'Edit Profile' या पर्यायावर क्लिक करून तुमची माहिती सूची तयार होईपर्यंत कधीही अपडेट करू शकता.

ॲपवरील इतर प्रोफाईल्स पाहण्यासाठी तुम्हाला 'ब्राउझिंग सबस्क्रिप्शन' (Browsing Subscription) घ्यावे लागेल. या सबस्क्रिप्शनचे शुल्क ५० रुपये 3 महिना (Rs. 50/3Month) एवढे आहे.